CSK VS SRH: धोनी ब्रिगेडची विजयी घोडदौड; हैदराबादवर players 7 राखून विजय

 CSK VS SRH: धोनी ब्रिगेडची विजयी घोडदौड; हैदराबादवर players 7 राखून विजय


CSK VS SRH: Dhoni brigade's winning run; Hyderabad won by keeping 7 players


चेन्नईनं हैदराबादवर विजय मिळवत IPL गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. IPL मध्ये पहिला सामना गमावल्यानंतर चेन्नईचा हा 5 विजय आहे. तर हैदराबादचा या स्पर्धेतील 5 पराभव आहे. हैदराबादनं चेन्नईसमोर विजयासाठी १७२ धावांचं लक्ष्य ठेवलं होत. पहिले खेळायला आलेले यानी सुरुवात उतम केली , ऋतुराज गायकवाड आणि  डु प्लेसिस जोडीनं चांगली सुरुवात केली त्यामुळे हा विजय सहज पार पडला.  ऋतुराज आणि फाफ या दोघांनी अर्धशतकं झळकावली. फाफनं ३८ boll ५६ धावांची खेळी केली. त्यात ६ Four आणि १ Six चा समावेश आहे. तर ऋतुराजनं ४४ boll ७५ Run ची खेळी केली. यात १२ Four चा समावेश आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu