राज्यात पुन्हा ऐकदा वाढणार लाँकडाउन किती दिवस असणार हा लाँकडाउन, टोपेची पहिली प्रतिक्रिया काय म्हणाले बघा....
प्रत्येक रूग्णालयाने ऑक्सिजन ऑडीट केलं पाहिजे, असं देखील सांगितलं आहे.
राज्य सरकारने सध्या करोनाच्या वाढत्या रुग्नची सख्या पाहुन राज्यात सुरू असलेला लॉकडाउन १५ मे पर्यंत वाढवला आहे. यासंदर्भात आदेश काढण्यात आला असून त्यानुसार आत्ता राज्यात सध्या लागू असलेले नियम १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजेश टोपे म्हणाले, “राज्यात आणखी १५ दिवसांसाठी लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील जनतेने यामध्ये खूप मोलाचं सहकार्य देऊन आपल्याला साखळी तोडण्यामध्ये सहकार्य करावं, हीच महत्वाची अपेक्षा आहे.”
असेच आधि जे नियम आहेत तसेच लागु होणार आहेत.
मराठा news आता टेलीग्रामवर पण आहे. आमचं चॅनेल (@marathanews92) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा. महत्त्वाच्या बातम्या मिळतील तसेच क्रिकेट अपडेट , कोरोना न्युज ,आरोग्य विषय , असे अनेक न्युज अपडेट मिळतील .
0 टिप्पण्या