आज दिवसभरातील ठळक घडामोडी ( Highlights of the day today )
*आज दिवसभरातील ठळक घडामोडी*
Highlights of the day today
🗞️ *News मराठा | Bulletin*
▪️ अमेरिकेची भारताला महामदत; एका आठवड्यात करणार 7.4 अब्ज रुपयांच्या साहित्याचा पुरवठा
▪️ महाराष्ट्रात पुढील काही काळात लसीकरण मंदावले तर तिसरी लाट वेगाने पसरेल, वैद्यकीय तज्ज्ञांचा राज्य सरकारला इशारा
▪️ केंद्र सरकारची महाराष्ट्राला सर्वाधिक मदत; राज्य सरकारचे आरोप चुकीचे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
▪️ मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं राज्य सरकारच्या चौकशीला हायकोर्टात आव्हान, सीबीआय चौकशीची मागणी
▪️ राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत लसीच्या डोसचा अपुरा साठा असल्यामुळे पुढचे किमान 3 दिवस लसीकरण राहणार बंद
▪️ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वतःचे एक वर्षाचे मानधन मोफत लसीकरणासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे जाहीर
▪️ राजस्थान संघाने आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोनाग्रस्तांना केली 7.5 कोटी रुपयांची मदत
▪️ भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना करोनाची लागण, स्वतः ट्विट करत याबाबत दिली माहिती; संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचे केले आवाहन
▪️ IPL 2021 : क्विंटन डी कॉकचे शानदार अर्धशतक, मुंबईचा राजस्थानवर 7 गडी राखून दणदणीत विजय
0 टिप्पण्या