IPhone चा नवीन फीचर लाँच झाला आहे, मास्क वापरत असताना पण phone lock open होतो, बघा कसा असनार हा फीचर (A new feature of iPhone has been launched, while using the mask but the phone lock opens, see how this feature will look)

 IPhone चा नवीन फीचर लाँच झाला आहे, मास्क वापरत असताना पण phone lock open होतो, बघा कसा असनार हा फीचर 

(A new feature of iPhone has been launched, while using the mask but the phone lock opens, see how this feature will look)


(A new feature of iPhone has been launched, while using the mask but the phone lock opens, see how this feature will look)



Apple नी नवीन IOS 14.5 update iphone करता बनवला आहे, यात अनेक नवीन फीचर दिलेले आहेत. तर यात आजुन 1 नवीन फिचर पण आहे , जो आपण मास्क वापरत असलो तरी phone अनलाँक होतो, या करता Apply watch  कनेक्टेड असने गरजेचे आहे,या नंतर तुम्ही मास्क घालुन पण phone  अनलाँक करु शकता. 

 

कोरोना मुळे आपल्याला सारख मास्क चा वापर करण गरजेचे आहे , तसेच आपल्याला कोरोना पासुन बचाव होण्या करता मास्क चा वापर करणे जास्त गरजेचे आहे. 

या कारणामुळे iPhone ues करणार्या करता हा फिचर अपडेट केला आहे, 

 1) मास्क वापरत असताना फेस अनलाँक करन्याचा प्रोबलेम होतो.  

 2) तोडावर मास्क असताना पण फेस अनलाँक होत नाही .

 3) अशाच कारणा मुळे Apply ने हा अपडेट लाँच केला .

 

IOS 14.5 update देउन या प्रोबलेमच होणार नाही या करता हा अपडेट दिला. आता तुम्ही मास्क वापरुन पण phone अनलाँक करु शकता .की तुमचा  Apply हा लेटेस्ट IOS 14.5 असने गरजेचे आहे . 

  


        IPhone ला लेटेस्ट IOS 14.5 मधे अपडेट करण्यासाठी 

तुम्हाला फोनच्या सेटिग जाव लागेल, सेटिग मधे गेल्या वर जनरल मध्ये जा, जनरल मधे गेल्यावर साँफ्टवेयर अपडेट आँप्शन वर क्लिक करा, मग याला डाउनलोड होउ द्या , अपडेट झाल्यावर बघा की Apply Watch हे OS 7.4 वर चालत आहे का नाही हे बघा. 

 

आता दोन्ही डिवाइस ला लेटेस्ट साँफ्टवेयर वर अपडेट केल्या वर iPhone ला सेटिग ऐप वर अोपन करा. मग Face id आणि passcode वर क्लिक करा. ईथ तुम्हाला iPhone चा पासकोड टाकावा लागेल. 


या नंतर खाली स्क्राँल करुन Unlock with Apple watch आँप्शन वर क्लिक करा. इथ याचा टाँगल आँन करा. या नंतर तुम्ही मास्क वापरुन पण तुमचा फोन Apply watch मदतीने फोन अनलाँक करु शकता . 

अशाच अनेक अपडेट करता आपल्या मराठा न्युज ला लाईक ,शेअर , फोलो करा. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu