सकाळच्या - घडामोडी, 27 एप्रिल 2021 (Morning - Events, 27 April 2021)

   सकाळच्या - घडामोडी, 27 एप्रिल 2021




🗞️ *News मराठा | Bulletin*


▪️ कर्नाटकात उद्यापासून 14 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्नाटक सरकारचा निर्णय


▪️ कोरोना लसीच्या किंमतीवरून सुरु असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपावरून केंद्र सरकारने आता भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूटला लसीचे दर कमी करण्यास सांगतले.


▪️ थायलंडच्या पंतप्रधानांनी केले कोरोना निर्बंधांचे उल्लंघन; मास्क न घातल्याने पोलिसांनी ठोठावला 14 हजाराचा दंड


💉 *_महाराष्ट्रात 6,74,770 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 36,01,796 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 65,284 रुग्णांचा मृत्यू_*


▪️ दिलासादायक ! राज्यात गेल्या सहा दिवसात 4 लाख 42 हजार रुग्ण झाले कोरोनामुक्त, संक्रमित रुग्णसंख्याही घटली


▪️ ठाण्यातील वेदांत रुग्णालयात ऑक्सिजन अभावी 4 रुग्णांचा मृत्यू; प्रकरणाची चौकशी होणार, मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती


▪️ महाराष्ट्राने नोंदवला एका दिवसातील कोरोना लसीकरणाचा नवा विक्रम; राज्यात काल तब्बल 5 लाखांहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस!


▪️ मैदान सोडून काय पळता, कोरोनाची लाट असेल तरी आपण बायो बबलमध्ये सुरक्षित!; IPL सोडून जाणाऱ्या खेळाडूंवर कुल्टर नाईल भडकला!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu