सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 24 जून 2021 (Morning - Brief Events, 24 June 2021)
*सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 24 जून 2021*
Morning - Brief Events, 24 June 2021
🗞️ *News Maratha | Bulletin*
▪️आज PM मोदींसोबत जम्मू काश्मीर सर्वपक्षीय बैठक; मेहबूबा मुफ्ती दिल्लीत दाखल, राज्यात हाय अलर्ट जारी
▪️जगभरातल्या 11 देशांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण, भारत आणि अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण
▪️महाविकासआघाडी सरकारच्या स्थिरते संदर्भात शरद पवार यांच्या मनात शंका दिसत नाही : संजय राऊत
*💉 _महाराष्ट्रात काल 10 हजार 66 नविन कोरोना रुग्ण; तर 11 हजार 32 रूग्ण कोरोनामुक्त, 508 रूग्णांचा मृत्यू_*
▪️राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे आता शिवशाही सरकार राहिले नसून बेबंदशाही सरकार झालेले आहे, भाजपचे नेते आशिष शेलार यांचा आरोप
▪️भाजपविरोधी जनआंदोलनात काँग्रेस, शिवसेना, द्रमुकलाही सहभागी करा; ‘राष्ट्र मंच’च्या बैठकीत शरद पवारांची महत्त्वपूर्ण सूचना
▪️आमदार नीलेश लंके यांनी सतत दीड वर्षे करोनाबाधितांच्या सेवेत झोकून दिल्याने 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन' मध्ये त्यांचा समावेश
▪️इंग्लंड येथे सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये न्यूझीलंडने भारतावर 8 गडी राखत विजय मिळवत विजेतेपदावर नाव कोरले.
*_हि माहिती नक्की शेअर करा..!_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
0 टिप्पण्या