Corona काळात पण पुढे आले सचिन तेंडुलकर , कोविड रुग्णा करता केली एक करोड रुपयाची मदत
मुंबई: भारताचे सुप्रसिद क्रिकेटर सचिन तेंडुलकर यानी पण कोरोना रुग्णना मदत केली आहे. कोविड -19 रुग्ण करता
ऑक्सीजन कनसंट्रेटर्स विकत घेण्या करता एक करोड रुपय दिले आहेत आपला देश कोरोना मुक्त होण्याकरता ही त्यानी दिलेली मदत आहे .
देशा मधे कोविड -19 रुग्ण हे जास्त प्रमाणात वाढत आहेत, बुधवारी एका दिवसात 3 लाख 79 हजार 257 नवीन रुग्ण सख्या वाढली होती, अशा काळात देशाची वेवस्ता खुप प्रमाणात विकट होती , या वेळी ऑक्सीजन आणि महत्वाची औषधे ची पण वेवस्ता होत नव्हती .
ऑक्सीजन मशिन आयात करुन , महत्वाच्या रुग्णालयात दाऩ करनार आहेत. अशा काळात पॉजिटिव मिळणार्याना
आँक्सिजनची खुप गरज असते. या करता ही केलेली मदत ही योग्य वेळी करणे गरजेचे आहे. असे ट्विटर वर सागितले आहे.
ते पुढे म्हणाले की, लोक या वेळी मदतीसाठी कसे पुढे येत आहेत हे मनापासून हृदयस्पर्शी आहे. देशभरातील रूग्णालयांना ऑक्सिजन केंद्रे विकत घेऊन देणगी देण्याच्या उद्देशाने 250 हून अधिक तरूण व्यावसायिकांच्या गटाने मिशन ऑक्सिजनला निधी गोळा करण्यासाठी सुरुवात केली आहे. तेंडुलकर म्हणाले की, जेव्हा ते पात्र असतील तेव्हा ते प्लाझ्मा देखील देतील.
0 टिप्पण्या