सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 29 एप्रिल 2021 (Morning - Brief Events, 29 April 2021)
*सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 29 एप्रिल 2021*
🗞️ *News मराठा | Bulletin*
▪️ उद्धव ठाकरेंनी करुन दाखवलं, देशालाही महाराष्ट्र मॉडेल नुसार काम करावं लागणार; संजय राऊतांकडून राज्य सरकारच कौतूक
▪️ महाविकास आघाडीने नियोजनावर भर द्यावा, राजकारणावर नाही; विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकरांची मागणी
▪️ सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांना वाय सिक्युरिटी देण्याचे गृहमंत्रालयाचे आदेश
*💉 _महाराष्ट्रात काल 63,309 नविन कोरोना रुग्ण, तर 61,181 रुग्ण कोरोनामुक्त, 985 रुग्णांचा मृत्यू_*
▪️ दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांना अटक
▪️ संरक्षण संशोधन व विकास संस्था म्हणजे डीआरडीओ येत्या तीन महिन्यांत पाचशे वैद्यकीय प्राणवायू प्रकल्प सुरू करणार
▪️ भारताला मदत करणे श्रीमंत देशांची जबाबदारी, व्हाइट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फौची यांचे मत
▪️ राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांना ब्रिज कॅन्डी रुग्णालयातून डिस्चार्ज, डॉक्टराच्या सल्ल्यातून घरीच आराम करणार
▪️ IPL 2021 : फाफ डुप्लेसिस आणि ऋतुराज गायकवाडची शतकी भागिदारी, चेन्नईचा हैदराबादवर 7 गडी राखून दणदणीत विजय
0 टिप्पण्या