आज दिवसभरातील ठळक घडामोडी (Highlights of the day today)

 🎯 *आज दिवसभरातील ठळक घडामोडी*


🗞️ *News मराठा | Bulletin*



▪️ राज्यातील जनतेला कोरोनावरील लस मोफत, 18 ते 44 वयोगटातील सर्वांना मोफत मिळणार कोरोना लस; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय


▪️ देशातील ऑक्सिजनच्या तुटवड्यावर PM केअर फंडातून एक लाख पोर्टेबल ऑक्सिजन कंटेनरला मंजूरी, उच्चस्थरिय बैठकीत नरेंद्र मोदी यांचा महत्वाचा निर्णय


▪️ बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा,कोरोनामुळे बारावीची परीक्षा पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय


▪️ राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 15 मे पर्यंत लॉकडाऊन कायम, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती


▪️ नाशिक जिल्ह्यात रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा, राज्य सरकारकडून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रावर अन्याय - गिरीश महाजन


▪️ बॉलिवूडचा 'सिंघम' अर्थात अजय देवगणने लोकांच्या मदतीसाठी उभारले 1 कोटी, कोरोना रुग्णांसाठी होणार ICU बेड्सची व्यवस्था


▪️ शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील, माजी खासदार आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन


▪️ IPL 2021 : चेन्नई वि. हैदराबाद सामना, टॉस जिंकून हैदराबादचा प्रथम बॅटिंगचा निर्णय; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu