Maratha Reservation :खासदार छञपती संभाजी राजे हे मुख्यमंञ्यांशी संवाद केल्यावर कोणता निर्णय घेऩार? (maratha Reservation: What decision will MP Chhapati Sambhaji Raje take after interacting with the Chief Minister?)
Maratha Reservation :खासदार छञपती संभाजी राजे हे मुख्यमंञ्यांशी संवाद केल्यावर कोणता निर्णय घेऩार?
maratha Reservation: What decision will MP Chhapati Sambhaji Raje take after interacting with the Chief Minister?
संभाजी राजे छञपती हे काही दिवसा पासुन महाराष्ट्र दौरा केले आहे, या नंतर ते मुंबईत आल्यावर हे वरिष्ठ नेते याच्याशी हे संवाद करत होते, या नंतर ते मुख्यमंञी याच्या भेटीला गेले आहेत,या वर सगळ्याचे लक्ष लागुन आहे की कोणता निर्णय घेऩार
मुंबई :- (Maratha Reservation) मराठा आरक्षण हे खुप दिवसांपासुन चालु आहे, तर MP संभाजी राजे हे खुप दिवसा पासुन महाराष्ट्र दौरा करत होते. संभाजीराजे म्हणाले की,गेले तीन-चार दिवस मी महाराष्ट्राचा दौरा केला. मराठा समाज किती अस्वस्थ आहे, किती दु:खी आहे,हे त्यानी सागितल होते.
(Sambhaji Raje Chhatrapati) संभाजी राजे छञपती मुंबईत आल्या नंतर सगळ्यात आधि ते राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार , मनसे प्रमुख राज ठाकरे ,काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या सगळ्याशी संवाद केला उद्या ते पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहेत. सध्या संभाजीराजे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी बैठक सुरू आहे.
0 टिप्पण्या