▪️ देशातील कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार
▪️ ठाणे येथील प्राईम रुग्णालयाला भीषण आग, या आगीत 3 जणांचा मृत्यू, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची माहिती
▪️ राज्य सरकारने ऑक्सिजन, रेमडेसिविरसाठी काढली जागतिक निविदा, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
*💉 _महाराष्ट्रात काल 67, 752 रुग्ण कोरोनामुक्त , तर 66,358 नवीन रुग्णांचे निदान, 895 मृत्यू_*
▪️ कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी कामगार बोंबलून बोंबलून थकलो तरी आमची मागणी पूर्ण होत नाही, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांची टिका
▪️ कोरोना विरुद्धच्या लढाईत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सीएम रिलीफ फंडाला केली मदत
▪️ पंतप्रधान मोदींच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर; काकी नर्मदाबेन मोदी यांचे करोनाने निधन
▪️ IPL 2021 : ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मायदेशी परतण्यासाठी स्वतःच सोय करावी; पंतप्रधान मॉरिसन यांनी केले स्पष्ट
Copyright (c) 2020 marathanews All Right Reseved
0 टिप्पण्या