सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 29 मे 2021 (Morning - Brief Events, 29 May 2021)

         सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 29 मे 2021

        Morning - Brief Events, 29 May 2021

          🗞️ *News Maratha | Bulletin*



▪️ लसीकरणाचा वेग वाढवला नाही तर तिसरी, चौथीच नाही तर अनेक लाटा येतील; काँग्रेस नेते राहुल गांधींचा केंद्र सरकारला इशारा


▪️ माॅन्सून 31 मेनंतर केरळच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता; देशात अनुकूल परिस्थिती.. हवामान खात्याचा अंदाज


▪️ Yaas चक्रीवादळ: पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंडला एक हजार कोटींची मदत; तर मृत व्यक्तींच्या वारसांना 2 लाखांची मदत; PMO ची घोषणा


▪️ परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची अमेरिकेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी चर्चा; अमेरिका सरकार व अमेरिकी नागरिकांनी एकूण 50 कोटी डॉलर्सची भारताला दिली मदत


▪️ देशात कोरोनावरील आयात औषधे, उपकरणे ‘जीएसटी’मुक्त; ‘म्युकरमायकोसिस’वरील कुपीचाही समावेश; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा 


*💉 _महाराष्ट्रात काल दिवसभरात 20 हजार 740 नविन कोरोना रुग्ण; तर 31 हजार 671 रुग्ण कोरोनामुक्त; 424 रुग्णांचा मृत्यू_*


▪️ सीबीएसई, आयसीएसई बारावीची परीक्षा रद्द करण्याची याचिकेवरील सुनावणी सुप्रीम कोर्टाकडून 31 मेपर्यंत तहकूब


▪️ खासदार संभाजी छत्रपतींना भाजपकडून कुणीही राजीनामा मागितला नाही, राजीनाम्याने आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही: प्रवीण दरेकर


▪️ कोविड परिस्थितीमुळे पुढे ढकललेल्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा 16 ऑगस्टपासून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे आदेश


▪️ मुरलीधरनचा कसोटी क्रिकेटमधला 800 विकेट्सचा रेकॉर्ड अश्विन तोडू शकतो; ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ब्रॅड हॉग यांची भविष्यवाणी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu