Covid-19 vaccine : corona लस घेण्या आधि व घेतल्या नंतर तुम्ही कोणते Food घेतले पाहीजेत, कोणते नाही?
मुंबई: corona Vaccination हे सगळ्या देश भरात 18 ते 44 वयातील सगळ्या नागरिकांना लस देण्यास सुरवात झाली आहे .या मुळे लस घेण्याकरता नागरिकांची जास्त गदी होण्याची शक्यता आहे.
कोरोनाचे वाढते रुण्ग पहाता लस घेण्याकरता खुप जन उत्सुक आहेत. लसीचा चागला फायदा कशा प्रकारे शऱीराला होण्यास आपण कोण कोणते Food पाहीजेत.
जर का तुम्ही Drink करत असाल तर vaccine घेण्या आधि काही दिवस Drink करु नये. काही लोकामध्ये लसीचे वेगवेगळे परिणाम दिसुन आले आहेत , काहीना ताप येतो ,काहीचे डोके दुखत , काहीना थकवा जानवतो तर काहीना उलट्या होतात. असे परिणाम होत असतील तर आणि तुम्ही Drink करत असाल तर शरीरातील Dehydration वाढु शकतं, या मुळे तुम्हाला जास्त ञास होतो.
Drink केल्याने इम्युन सिस्टमवर काहीसा दबाव येतो. तसेच जोप येते पण ही जोप काहीशी होत नाही , या नंतर तुम्ही जेव्हा जोपे तुन उटचाल शरीर जड, डोकेदुखण्या सुरवात होण्यास मदत होते.
लस घेण्या आधि शरीराला एक दिवस आराम घ्या. या कारणा मुळे शरीरातील प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होईल .लस घेण्या आधी एक दिवस आगोदर चागली जोप घेणे गरजेचे आहे. तेही Drink न करता.
सकाळच्या Lunch च्या वेळी तुम्ही हलका आहार घेणे योग्य आहे ,म्हणजे कोणते ही पाले भाज्या ,चपाती, डाळ भात असे आहार घेने योग्य राहील. या बरोबर कोणते पण एक फळ घेणे. यामुऴे जोप चागली लाघेल.
दिवसभरात जास्त पाणी पिणे योग्य राहील, दिवसभरातुन दर दोन तासानी पाणी प्या, या मुळे पचनास मदत होईल.तसेच जोप पण चागली होणार
राञीच्या वेळी जर तुम्ही लवकर आहार केला तर जोपण्या आगोदर भुक लागली तर एक ताज फळ घेणे . मग वेळाने जोप आणि राञीचा आहार पण लाईट करा.
लस घेतल्या नंतर अनेकदा थकवा , तर कणकणी आल्या सारखे वाटते ,या करता तुम्ही पोटभर जेवन करा, पाणी पण जास्त प्रमाणात घेणे .या मुळे तुम्हला जास्त ताण तणाव येणार नाही.लस घेतल्यानंतर प्रोटीन, फायबर आणि हलके फँटवाले आहार करा.
लस घेण्याकरता घाबरत असाल तर काही खाण्याची ईछा होत नसेल तर तुम्ही फळ ,किवा फळाचा जुस करुन घेण्यात योग्य या मुळे तसेच फळ खाल्याने प्रोटीन पण मिळेल.
लस घेतल्यानंतर तुम्हाला उलटी, तसेच डोकदुखत असेल तर नारळ पाणी , लिबु पाणी, फळाचा जुस या सारखे हलका आहार करा. मग जेवना मध्ये भाज्या, बरण भात, चपाती या सारखे आहार करा. यात कोणते जड म्हणजे मटण, या प्रमाने जड आहार घेण्यास टाळा.
तुम्हाला काही दिवस लस घेतल्याने शरीरात जरा कणकणी , ताप, डोकदुखणे ,या सारखे वाटते यात तुम्हाला जास्त आरामाची गरज असते. त्या दिवशी तु्म्ही सकाळी हलका आहार करा.
0 टिप्पण्या