*सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 04 मे 2021*
Morning - Brief Events, 04 May 2021
🗞️ *News मराठा | Bulletin*
*-----------------------------------*
▪️ 31 मे पर्यंत पुणे स्टेशनवर मिळणार नाही प्लॅटफॉर्म तिकीट; रेल्वे प्रशासनाची मोठा घोषणा
▪️ राज्यातील दिव्यांग सरकारी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'ची सुविधा; सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती
▪️ ममता बॅनर्जी यांची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड; तर 5 मे ला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ
*💉 _महाराष्ट्रात काल 48 हजार 621 नविन रुग्ण, तर 59 हजार 500 रुग्णांचा डिस्चार्ज, 567 जणांचा कोरोनामुळे मृत्यू_*
▪️ विधानसभा निकालानंतर बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार; तृणमूल-भाजप कार्यकर्त्यांत झटापट, 9 जणांचा मृत्यू
▪️ लस निर्मिती ही कौशल्याधारित प्रक्रिया असून एका रात्रीत लसउत्पादन वाढवता येत नाही; सीरम इन्स्टिटय़ूट संस्थेचे सिइओ अदर पूनावाला यांची माहिती
▪️ मुंबईत 75 टक्क्यांपर्यंत लसीकरण झाले, तर 1 जूनपर्यंत आटोक्यात येऊ शकतो कोरोना मृत्यूदर; अहवाला नुसार माहिती
▪️ क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून भारताला मदतीचा हात; क्रिकेट ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशन कडून भारतासाठी 50 हजार अमेरिकन डॉलर्सची मदत जाहीर!
0 टिप्पण्या