🎯 *आज दिवसभरातील ठळक घडामोडी*
🗞️ *News मराठा | Bulletin*
▪️ कोरोनाच्या प्रकोपामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद, यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईनद्वारे शिकवणारया शाळांनी फी कमी करावी; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
▪️ JEE Main मे 2021 सत्रातील परीक्षेला स्थगिती, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांची घोषणा
▪️ दक्षिण भारतात आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे चिंतेत भर; 15 पटींनी वाढला मृत्यूचा धोका
▪️ शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे एकत्र असेपर्यंत महाविकासआघाडीचे सरकार पडणार नाही, राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांचा दावा
▪️ बीड जिल्ह्याच्या लॉकडाऊन मध्ये परत कडक निर्बंध; जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांचे नवे आदेश
▪️ मुलांमधील वाढता कोरोना संसर्ग धोकादायक, वेळीच उपाययोजना करा; खासदार राहुल शेवाळे यांची पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना विनंती
▪️ महाराष्ट्रात 7 मेपर्यंत विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज
▪️ दीपिकाचे वडील माजी बॅडमिंटन चॅम्पियन प्रकाश पदुकोण रुग्णालयात दाखल, संपूर्ण कुटुंबाला झाली कोरोनाची लागण!
Copyright (c) 2020 marathanews All Right Reseved
0 टिप्पण्या