सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 03 मे 2021 Morning - Brief Events, 03 May 2021

 *सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 03 मे 2021*

Morning - Brief Events, 03 May 2021

         🗞️ *News मराठा | Bulletin*



*-----------------------------------* 


▪️ कोरोनामुळे मृत्यू झाल्यास पत्रकाराच्या कुटुंबाला 15 लाख; ओडिशात मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राज्यातील पत्रकारांना कोविड योद्धा म्हणून जाहीर


▪️ नंदिग्राम मतदारसंघाच्या मतमोजणीवरून तृणमूलचं शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांना भेटलं. पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी


▪️ पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने मारली बाजी; बंगालमध्ये पुन्हा ममता दीदी, तर केरळमध्ये भाजपला भोपळा!


▪️ अदर पूनावाला धमकी प्रकरण : महाराष्ट्र पोलीस मुळापर्यंत जाऊन शोध घेतील, धमकी देणारा कोणीही असला तरी कारवाई केली जाईल; असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई


▪️ सातारा : महाबळेश्वर, पाचगणी, वाई, खंडाळ्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; तर कवठे (ता.खंडाळा) येथे वीज अंगावर पडून दोघांचा मृत्यू!


▪️ जामीनावर सुटला आहात, अजून निर्दोष सिद्ध झालेला नाहीत. त्यामुळे फार जोरात बोलू नका, अन्यथा फार महागात पडेल; चंद्रकांत पाटलांचा भुजबळांना धमकीवजा इशारा


▪️ बिग बॉस फेम अभिजीत बिचूकलेंचा दारुण पराभव; प्रशासकीय अधिकाऱ्यांना वठणीवर आण्यासाठी निवडूक लढल्याची दिली माहिती 


▪️ केएल राहुल अपेंडिक्स या गंभीर आजारामुळे बेजार; आयपीएल 2021 मधून होऊ शकतो बाहेर, तर पंजाब किंग्स संघासाठी धक्कादायक बातमी


▪️ शिखर धवनच्या अर्धशतकीय खेळीमुळे दिल्ली संघाने पंजाबवर 7 विकेटने विजय मिळविला; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयानंतर गुणतालिका पहिल्या स्थानावर झेप.

-------------------------------------------------------------------

🚩मराठा News 🚩

मी मराठा Newsतुम्हाला मराठी मध्ये बातम्या पोहचवण्याच काम करत आहे. यात कोरोना न्युज , IPL न्युज ,आरोग्य विषय माहीती, या Grup मध्ये सामील होन्या करता खाली दिलेल्या लिक वर जा.🙏

https://t.me/marathanews92 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu