कोणता निर्णय मुख्यमंत्री दोन दिवसांत जाहीर करणार आहेत.
rajeshtope
राज्यात लॉकडाऊननंतर काही जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णवाढीचा दर कमी झाला. मात्र लॉकडाऊन पूर्णपणे न उठवता कडक निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली जाईल. टास्क फोर्स, आरोग्य मंत्रालयाशी सविस्तर चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री दोन दिवसांत याबाबतचा निर्णय जाहीर करतील ,
राज्याने काढलेल्या ग्लोबल टेंडरला काही कंपन्यांकडून प्रतिसाद मिळालाय, तर काही कंपन्यांनी आम्ही थेट केंद्राला लस देऊ असे सांगितले. त्यामुळे या विषयात केंद्राने लक्ष घालून एक राष्ट्रीय धोरण बनवावे, असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री यांनी केला आहे .
0 टिप्पण्या