महाराष्ट्रात Lockdown कायम रहाणार का , कोणते जिल्हे रेड झोनमध्ये हे पहा. (Whether Lockdown will continue in Maharashtra, see which districts are in Red Zone.)
राज्यात कोरोनाची परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आली आहे. पण, काही भागात अजून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कायम आहे.
Whether Lockdown will continue in Maharashtra, see which districts are in Red Zone
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन उठणार की निर्बंध शिथिल होणार याबाबत आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. परंतु सरकार राज्यव्यापी लॉकडाऊन आणखी एका आठवड्याने वाढवण्याचा विचार करत असल्याचंही समजतं.
कोरोनाचा (Corona) संसर्ग रोखण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) लावण्यात आला आहे,. 1 जूनपर्यंत लॉ.कडाऊन कायम राहणार की निर्बंध शिथिल केले जातील याबद्दल लवकरच निर्णय होणार आहे. सर्वसामान्यांसाठी आहे तेच निर्बंध राहणार आहे,
मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाले आहे. पण लोकलमध्ये सध्या तरी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना व्यतिरिक्त सूट देण्याची शक्यता नाही,कारण काही ठिकाणी अजुन रुग्ण मधे वाढ होताऩा दिसत आहे , आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय अपेक्षित
कशा प्रकारे असणार हा Lockdown
1) अत्यावश्यक दुकानं वगळता इतर दुकानं सुरु होऊ शकतात.
2) हॉटेल्स, परमिट रुम, बिअर बार, मद्याची दुकानं निर्बंधासह उघडण्यास परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
3) हॉटेलांना 50 टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी मिळू शकेल .
4) शाळा आणि महाविद्यालये तूर्तास बंद राहतील.
5) मुंबई लोकल गाड्या हे सरकारी कामगार या करता चालु राहु शकनार
मुंबई शहर आणि महाराष्ट्रात 50 टक्के लसीकरण होत नाही, तोपर्यंत Lockdown हा असाच सुरु राहील , त्यामुळे सध्या लॉकडाऊनमध्ये कोणत्या दुकानांना परवानगी देता येईल याचा विचार सुरु आहे. कॅबिनेटमध्ये योग्य तो निर्णय घेऊन, यासंदर्भात घोषणा केली जाईल," असं मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलं होतं.
0 टिप्पण्या