सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 14 मे 2021 (Morning - Brief Events, 14 May 2021)

सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 14 मे 2021

Morning - Brief Events, 14 May 2021

          🗞️ *News  मराठा| Bulletin*


▪️ मराठा आरक्षणप्रश्नी अखेर केंद्राने 102 व्या घटनादुरुस्तीच्या मुद्यावर निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका केली दाखल 


▪️ येत्या आठवड्यात रशियाची स्पूटनिक लस भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होणार,निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांची माहिती

 ▪️ केंद्रीय लोकसेवा आयोग सनदी सेवा UPSC पूर्वपरीक्षा लांबणीवर, 10 ऑक्टोबर होणार परीक्षा - केंद्रीय लोकसेवा आयोगाची माहिती


*💉 _महाराष्ट्रात 5,33,294 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 46,54,731 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 78,857 रुग्णांचा मृत्यू_*

▪️ दहावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य आता न्यायालयाच्या हाती -परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान


▪️ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केली जाणार, केंद्र सरकारचा निर्णय

 ▪️ तमिळनाडूमध्ये रासायनिक कारखान्यात स्फोट, वायूगळतीमुळे 4 जणांचा मृत्यू; कामगार प्रकल्पामध्ये आपले नियमित काम करीत असताना घडली दुर्घटना

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu