Indian Navy या मध्ये नवीन पदांसाठी मोठी भरती किती ते पहा, किती असणार वेतन ? (indian navy recruitment 2021)

 Indian Navy या मध्ये नवीन पदांसाठी मोठी भरती किती ते पहा, किती असणार वेतन ?


indian navy recruitment 2021: ने विविध पदांवर मोठ्या प्रमाणात भरती काढली आहे.


मुंबई : कोरोनाच्या या काळा मध्ये अनेक लोकाच्या नोकऱ्या (job)  गेल्या, पण आता हळुहळु उद्योग,व्यवसाय चालु होताना दिसत आहेत,नोकरीच्या (Job) संधी उपलब्ध होताना दिसत आहेत, 12 वीचे शिक्षण म्हणजे विज्ञान पदंवीदार असलेले  तरुणांना सरकारी नोकरीची संधी (Govt Job 2021)उपलब्ध झाली आहे.


भारतीय नौदलात (Indian Navy) ने विविध २५०० पदांवर बंपर भरती (Navy Sailor Vacancy) काढली असून, या पदांवर मासिक ६९ हजार रुपये पे-स्केलनुसार वेतन मिळेल. (indian navy recruitment 2021 nausena navik navy sailor vacancy for 12th pass)


तसेच या विविध पदांकरता शैक्षणिक पात्रता देण्यात आली आहे,भारत सरकार / राज्य सरकार द्वारा मान्यता प्राप्त स्कूल/बोर्डातून बारावी उत्तीर्ण आवश्यक. बारावी मॅथ्स, फिजिक्सचा अभ्यास आवश्यक. सोबतच केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा कॉम्प्युटर सायन्समधील कोणत्याही एका विषयाचा अभ्यास केलेला असावा, असे सांगितले जात आहे.


  पदांची माहिती आणि वेतन किती असणार


 1) - अप्रेंटिससाठी नाविक (Sailor AA) - ५०० पदे 


2) - सेकंडरी रिक्रूटसाठी नाविक (Sailor SSR) - २००० पदे


 अशी एकूण २५०० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. या पदांसाठी पे-स्केलनुसार २१ हजार ७०० रुपयांपासून ते ६९ हजार १०० रुपये प्रति महिना पर्यंत पगार मिळू शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu