▪️ पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मे आणि जून 2021 पर्यंत मोफत अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येणार, केंद्र सरकारचा निर्णय
▪️ महाराष्ट्रात जिल्हांतर्गत तसंच आंतर जिल्हा प्रवासासाठी ई पासची तरतूद लागू, महाराष्ट्र पोलिसांकडून ई पास काढण्यासाठी वेबसाईट कार्यान्वित
▪️ देशात पहिल्यांदाच कोरोनाच्या विक्रमी 3.32 लाख नव्या रुग्णांची भर, 2263 रुग्णांचा मृत्यू राज्यात काल 67,013 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, तर 62298 जणांची कोरोनावर मात
▪️ राज्याला कोविड संदर्भात मुख्यमंत्री काकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर ऑनलाईन मिटिंग, राज्याला ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि लसीचा पुरवठा वाढवण्याची आग्रही मागणी
▪️ राज्यातील साखर कारखान्यांनी ऑक्सिजनची निर्मिती आणि पुरवठा करावा, शरद पवारांच्या सूचना राज्यात गतीनं ऑक्सिजन आणण्यासाठी आता एअरलिफ्टचा वापर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
▪️ नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटनेवर मुंबई उच्च न्यायालयाची सुमोटो याचिका, राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश
IPL 2021 : पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार सामना, पंजाब किंग्सचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय
0 टिप्पण्या