तुम्ही कसा मिळवनार E-pass , दुसर्या जिल्ह्यात व राज्यात जाण्या करता ?
How do you get an E-pass to another district and state?
राज्य सरकारने आपातकालीन किंवा अत्यावश्यक परिस्थितीत प्रवासासाठी इ-पास सक्तीचा केला आहे.
राज्यात करोनाच्या गंभीर होत असलेल्या परिस्थिती मुळे राज्य सरकारने कठोर निर्बंधांची घोषणा केली आहे. १३ एप्रिल रोजी काढलेल्या आदेशांनंतर २२ एप्रिल पासून त्यामध्ये अतिरिक्त कठोर निर्बंधांचा समावेश करण्यात आला आहे. तरी पण जिल्हांतर्गत, आंतरजिल्हा आणि आंतरराज्य असा प्रवास करण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय उपचार किंवा अशा प्रकारच्या टाळता न येण्यासारख्या कारणांसाठीच फक्त प्रवासाची मुभा देण्यात आली आहे, अशा प्रवासासाठी पास काढण्याची सक्ती करण्यात आली आहे. यासाठी पोलीस विभागाकडून E-pass लिंक देण्यात आली असून त्या लिंकवरून संबंधितांनी पाससाठी अर्ज करण्याचं आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आलं आहे.
0 टिप्पण्या