सकाळच्या - न्यूज़ हेडलाइंस, 17 एप्रिल 2021 ( Morning - Brief Events, 17 April 2021 )

 🎯 *सकाळच्या -न्यूज़ हेडलाइंस , 17 एप्रिल 2021*


🗞️ *News maratha | Bulletin*





▪️ देशात यंदा सरासरीच्या 98 टक्के पाऊसाची शक्यता, जून ते सप्टेंबर या कालावधीत दीर्घकालीन पावसाचा अंदाज; वामान खात्याने दिली माहिती


▪️ अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गैरफायदा घेतला आणि गर्दीचं चित्र कायम राहिलं तर, लॉकडाऊन लावू विजय वडेट्टीवार यांचा इशारा


▪️ केंद्रिय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकरांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याची विनंती


*💉 _महाराष्ट्रात काल 63,729 नविन कोरोना रुग्ण, तर 45,335 रुग्ण कोरोनामुक्त, 398 करोनाबाधितांचा मृत्यू_*


▪️ राज्यात आरोग्य विभागातील पाच संवर्गातील 10 हजार 127 पदे तातडीने भरणार; कोरोनाच्या संकटातही राज्य सरकारनं सामान्यांसाठी दिलासादायक निर्णय


▪️राज्यातील सर्व आमदारांना मिळणाऱ्या 4 कोटींच्या विकासनिधीपैकी 1 कोटींचा निधी कोरोनासाठी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती


▪️ ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांना कोरोनाची लागण, पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल


▪️ IPL 2021 : पंजाब विरुद्ध चेन्नईतील सामन्यात चेन्नईचा पंजाबवर सहा विकेट्स राखून विजय या विजयासह चेन्नईनं गुणतालिकेत घेतली दुसऱ्या क्रमांकावर झेप 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu