India मध्ये boAt चे ट्रू वॉयरलेस ईयरबड्स लाँच,यात २२ तासाची बँटरी लाईफ तसेच कमी price मध्ये ANC सपोर्ट असनारे .
BoAt launches True Wireless Earbuds in India
यात True Wireless Earbuds ला ब्लूटूथ कनेक्टिविटी रेंज १५ मीटर आहे. तसेच हे Android, iOS, म्यूजिक प्लेयर, लॅपटॉप अन्य ब्लूटूथ डिवाइस सोबत कनेक्ट करू शकता येते. boAt Airdopes 701 ANC ईयरबड्स 9 mm ड्राइवर्स सोबत बाजारात उतरवले आहे. यात अनेक मोड्स दिले आहेत. NC मोड अँम्बियंट साउंड साठी क्रिस्टल मोड आणि लो लेटेंस्ट गेमिंग एक्सपिरीयन्स साठी बेस्ट मोड आहे.
विकत घेण्या करता boAt च्या बेवसाईट वर जाऊ शकता . Amzoan वर पन उपल्बध आहे.
0 टिप्पण्या