*महाराष्ट्रात पुन्हा एकदा लाँकडाउन होनार ,काय आहेत नियम ,किती दिवस आहे ?
▪️ महाराष्ट्रातील 13 कृषी विद्यापीठांच्या उर्वरित सर्व परिक्षा या ऑनलाइन पद्धतीनेच घेतल्या जातील, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती
▪️ राज्याला दिवसातून 50 हजार रेमडेसिविर देण्यात यावेत अन्यथा महाराष्ट्रात संकट निर्माण होईल'; केंद्र सरकारकडे केली महत्त्वाची मागणी
▪️ भारतात 24 तासांत कोरोनाचे 3,14,835 नवे रुग्ण, तर 2,104 लोकांचा मृत्यू, देशातील 22,91,428 रुग्णांवर उपचार सुरू
▪️ 4 राफेल विमानं भारतात दाखल, भारतात एकूण 18 राफेल विमानांचा ताफा; दुसरा स्क्वॉड्रन तयार करण्याचा मार्ग मोकळा
▪️ शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी अहमदनगर जिल्ह्यात कलम 143 लागू असताना नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल
▪️ गॉल ब्लॅडरवरील शस्त्रक्रियेनंतरच्या फॉलोअप प्रक्रियेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना पुन्हा एकदा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
▪️ सलमानच्या ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीझ, सलमान खानने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर दिली माहिती
▪️ IPL 2021 : बेंगलोर विरुद्ध राजस्थान सामना, रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय
0 टिप्पण्या