सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 6 जून 2021 (Morning - Brief Events, June 6, 2021 *)

 

🎯 *सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 6 जून 2021*

   Morning - Brief Events, June 6, 2021 *

🗞️ *News Maratha | Bulletin*


*-----------------------------------* 


▪️महाराष्ट्रामधील लॉकडाऊनमध्ये सरसकट!! शिथिलता नाही; स्थानिक प्रशासन घेणार आपापल्या भागातील निर्बंधांबाबत निर्णय


▪️दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचे नियोजन ठरले; सोमवारी निघणार सविस्तर परिपत्रक, शाळांना 'पोर्टल'वर गुण भरता येणार


▪️राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर; तीन महिन्यानंतर प्रथमच सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद


*💉 _महाराष्ट्रात 1,88,027 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 55,28,834 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 99,512 रुग्णांचा मृत्यू_*


▪️फेसबुकने अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट दोन वर्षांसाठी केले निलंबित 


➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*ब्रेकिंग ! 🔒 राज्यात अनलॉकची नियमावली जाहीर; तुमचा जिल्हा कधी होणार अनलॉक,*

*वाचा सविस्तर👇*


http://bit.ly/3cnnjjj

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


▪️यापुढे 6 जून रोजी दरवर्षी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा केला जाणार शिवस्वराज्य दिन


▪️बनावट ओळखपत्र वापरून मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या 2,018 प्रवाशांकडून 10 लाखांचा दंड वसूल





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu