Home
About
Contact
Disclaimer
privacy policy
Teram and Conditions
होम
न्युज हेडलाइंस
महाराष्ट्र
_मुंबई
कोरोना विषाणु
ब्लॅक फंगस
मराठा आरक्षण
कोरोना वायरस
क्रिकेट
आरोग्य
करिअर
_सरकारी नोकरी
मनोरंजन न्युज
अँप न्युज
टेक न्युज
_मोबाईल
मराठा News
Email
Enter your email address:
Delivered by
FeedBurner
Latest News
सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 24 जून 2021 (Morning - Brief Events, 24 June 2021)
marathanews
-
जून २४, २०२१
Tags
आरोग्य
(9)
करिअर
(5)
कोरोना वायरस
(67)
कोरोना विषाणु
(39)
क्रिडा
(11)
टेक न्युज
(10)
न्यूज़ हेडलाइंस
(48)
मनोरजन न्युज
(17)
महाराष्ट्र
(109)
मुंबई
(72)
Random Posts
3/random/post-list
Blogger द्वारे प्रायोजित
मुख्यपृष्ठ
न्यूज़ हेडलाइंस
सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 7 जून 2021 (Morning - Brief Events, 7 June 2021)
सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 7 जून 2021 (Morning - Brief Events, 7 June 2021)
marathanews
जून ०७, २०२१
*सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 7 जून 2021*
Morning - Brief Events, 7 June 2021
🗞️ *
News Maratha
| Bulletin*
*-----------------------------------*
Morning - Brief Events, 7 June 2021
तिसऱ्या लाटेचा धोका कायम; गर्दी टाळा, नियम मोडू नका, शंका असेल तर निर्बंध सुरूच ठेवा- मुख्यमंत्र्यांचे निर्देश
▪️
मराठा आरक्षणासाठी
दिलेला अल्टिमेटम आता संपला, येत्या 16 जूनपासून मराठा आरक्षण आंदोलन सुरू होणार : छत्रपती शाहू महाराजांची घोषणा
▪️अमेरिका आणि इतर देशांना चीननं नुकसान भरपाई द्यावी, चीनी वस्तूंवर १०० टक्के कर लादा: डोनाल्ड ट्रम्प
*💉
_महाराष्ट्रात
12,557 नविन कोरोनाग्रस्त रुग्ण; तर 14,433 रुग्ण कोरोनामुक्त, 618 रुग्णांचा मृत्यू_*
स्टॅच्यू ऑफ यूनिटी असलेले शहर हेच भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर असणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी
▪️जम्मू-काश्मीर: त्राल येथे बसस्टँडवर ग्रेनेड हल्ला, 7 जण जखमी; शोधमोहिम सुरू
▪️ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार हिंदुजा रुग्णालयात दाखल , श्वसनाचा त्रास होऊ लागला
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया बॅकफूटवर : भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंग
न्यूज़ हेडलाइंस
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या
stay Connected
Twitter profile
Tweet #Marathanews92
Current Time
संपर्क फॉर्म
नाव
ईमेल
*
मेसेज
*
फॉलोअर
Popular Posts
Corona काळात पण पुढे आले सचिन तेंडुलकर , कोविड रुग्णा करता केली एक करोड रुपयाची मदत
एप्रिल ३०, २०२१
कोरोनानंतर आता काळ्या बुरशीच्या औषधांचा तुटवडा, राज्य सरकारने काढले ग्लोबल टेंडर
मे १८, २०२१
पंजाब-हरियाणा, छत्तीसगडसह देशातील अनेक राज्यांमध्ये ब्लैक फंगस प्रादुर्भाव, वाढत आहे, पाच मृत्यू (Black fungus outbreak is on the rise in several states of the country including Punjab-Haryana, Chhattisgarh, five deaths)
मे १४, २०२१
सुधारित आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड -19 उपचारासाठी इव्हरमेक्टिन, डॉक्सिसाईक्लिनचा वापर थांबवा.(Stop using Evermectin, Doxycycline for Covid-19 treatment as per the guidelines of the Ministry of Revised Health.)
जून ०७, २०२१
प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त डाँ.केके अग्रवाल यांचे कोविड -19 मध्ये निधन. ( Renowned cardiologist and Padma Shri awardee KK Agarwal passed away at Kovid-19.)
मे १८, २०२१
सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 24 जून 2021 (Morning - Brief Events, 24 June 2021)
जून २४, २०२१
Close Menu
0 टिप्पण्या