सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 3 जून 2021 (Morning - Brief Events, June 3, 2021)

  *सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 3 जून 2021*

     Morning - Brief Events, June 3, 2021

     🗞️ *News Maratha | Bulletin*




▪️ अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात येणाऱ्या भव्य मंदिराच्या पायाचे काम सुरू; एकूण 44 स्तरांपैकी सहा स्तर तयार


▪️ रिलायन्सची कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा : कंपनीच्या कामगाराचा कोविडमुळे मृत्यू झाल्यास मृत्यूनंतर पुढील 5 वर्ष कुटुंबीयांना मिळणार पगार


▪️ कौतुकास्पद : देशात लसीकरणामध्ये महाराष्ट्राने पटकाविला पहिला क्रमांक; मे महिन्यात राज्याच्या युवकांचे मोठ्या संख्येने लसीकरण!!



▪️ महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय ठाकरे सरकार लवकरच करणार - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड


▪️ 2020 मध्ये रेल्वे ट्रॅकवर तब्बल 8,733 लोकांचा मृत्यू; बळी पडलेल्यांपैकी बरेच जण प्रवासी कामगार असल्याची माहिती!!


▪️अहमदनगर जिल्हात दिव्यांगांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करा; रुद्र अपंग संघटनेची जिल्हा आराेग्य अधिकाऱ्यांकडे मागणी!!



▪️ न्यूझीलंडच विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना जिंकणार, वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टकडून विश्वास व्यक्त!!


▪️ कोहली नव्हे तर रोहित शर्माला गोलंदाजी करणे सर्वात कठीण, पाकिस्तान संघाचा फिरकी गोलंदाज शादाब खानचे मत!!


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu