Block fungus ,White fungus,yellow fungus विकिपीडिया माहीती. (block fungus, white fungus, yellow fungal infection wikipedia)

 Block Fungus ,White Fungus,yellow Fungus विकिपीडिया माहीती.

(block fungus, white fungus, yellow fungal infection wikipedia)


block fungus, white fungus, yellow fungal infection wikipedia


हायलाइट्स -(HIGHLIGHTS)


कशी काळजी घेनार ,


कोणती औषधे आहेत,


प्रतेकाचे लक्षणे कोणती?


या पासुन कसे वाचाल 


काळी बुरशीचे संक्रामक आहे?

काळ्या बुरशीच्या नावाने ओळखल्या जाणार्‍या म्यूकोर्मिकोसिसच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने भारताच्या आरोग्य सेवा यंत्रणेसमोरील आव्हानांमध्ये आणखीन भर पडली आहे कारण त्यामध्ये कोविड -19 संसर्गाची मोठ्या प्रमाणात लहर आहे.

खाली म्यूकोर्मिकोसिस, आरोग्य तज्ञांची मते आणि प्रकरणांमध्ये अलिकडील वाढ कशासाठी कारणीभूत ठरू शकते यामागील शास्त्रीय पुरावे याबद्दल माहिती दिली आहे.


म्यूकोर्मिकोसिस म्हणजे काय?

म्यूकोर्मिकोसिस ही एक बुरशीजन्य संसर्ग आहे ज्यामुळे नाकावरील काळे होणारे किंवा कलंकित होणे, अस्पष्ट किंवा दुहेरी दृष्टी, छातीत दुखणे, श्वासोच्छवासाच्या अडचणी आणि खोकल्यामुळे रक्त येते.

या रोगाचा मधुमेह आणि रोगप्रतिकारक प्रणालीशी तडजोड होणारी परिस्थिती यांचा जवळचा संबंध आहे. तज्ञांनी असे म्हटले आहे की कोविड -19 च्या कालावधीत अतिरीक्त वापरामुळे रोग प्रतिकारशक्ती दडपून टाकण्यात काही औषधांचा धोका वाढू शकतो.




         Yellow Fungus चा पहीला ऱुग्ण 

   गाजियाबाद मध्ये आढळला आहे,यात आढळलेली .


            Yellow Fungus (Symptoms) लक्षणे कोणती?

             Yellow Fungus - (येलो फंगल)

block fungus, white fungus, yellow fungal infection wikipedia



 नाक बंद होणे.


 शरीर सुन्न होणे


 भुक न लागणे


 सुस्ती येणे


डेऴ्यात जळजळ करणे


उलट्या होणे.


ताप येणे .


डोक दुखने


Yellow Fungus एक माञ इजेक्शन 

येलो फगल इजेक्शन वर एकच औषध आहे , ते म्हणजे इजेक्शन हे (amphotericin-b) आहे .

अँटी-फंगल ड्रग्स वापरुन एम्फोटेरिसिन-बी इंजेक्शनसह फंगल इन्फेक्शनचा उपचार आहे . संसर्ग शरीरात असतो किंवा पुस साठवतो त्या क्षेत्राच्या ऑपरेशनद्वारे ते काढून टाकले जाते.


या पासुन बचाव कसा कराल.


हाँस्पिटलमधे कमी जा, 


मास्कचा वापर करा, 


हातात हाँड ग्लाँज वापरा ,


फुल शँरट वापरा ,


वारवार हात धुने,


बाहेरील वातावरणात जाणे टाळा ,


हात रुमालचा वापर करा, 


बाहेरुन आल्यावर कपडे गरम पाण्यात टाका, 


जर जास्त काळ बाहेर असाल अगोळ करा.



          White fungus (Symptoms) लक्षणे कोणती?


block fungus, white fungus, yellow fungal infection wikipedia


डोके दुखी 


जीभेवर पांढरा कलर 


आगात तप असणे


नाक गळती 


फुप्फुसामध्ये ञास होणे


             या पासुन बचाव कसा कराल


हाँस्पिटलमधे कमी जा, 


मास्कचा वापर करा, 


हातात हाँड ग्लाँज वापरा ,


फुल शँरट वापरा ,


वारवार हात धुने,


बाहेरील वातावरणात जाणे टाळा ,


हात रुमालचा वापर करा,

 
बाहेरुन आल्यावर कपडे गरम पाण्यात टाका, 


जर जास्त काळ बाहेर असाल तर अगोळ करा.



       Block fungus (Symptoms) लक्षणे कोणती?

                 

block fungus, white fungus, yellow fungal infection wikipedia



डोके दुखी 


ताप येणे 


गालावर सुज येणे .


डोळेवर वेदना 


खोकला येणे


ऊलट्या होने


कुणाल होतो हा आजार 

सध्या जे रुग्ण दिसत आहेत, त्यात आधीक मधुनेह असनारा रुग्ण याना हा आजार होत असतो तसेच कमी प्रतीकार शक्ती असणे हे पण कारण आहे. 


कसा होतो प्रसार 

हाँस्पिटलमधुन - fungus रुग्ण हा जास्त काळ हाँस्पिटलमधे असणे ,यात त्याला आँक्सिजन लावला जातो,

यातुन येनारा आँक्सिजन कोरडा असतो, रुग्ण आयसीयुमधे असल्याने , 


ऐकुन रुग्ण किती 

(Black fungus mucormycosis )

राज्यात सध्या म्युकरमायकोसिसचे 1हजार 500 आधिक रुग्न असल्याची माहीती आरोग्यमंञी राजेश टोपे यानी सागितले होते. 


या पासुन बचाव कसा कराल


हाँस्पिटलमधे कमी जा, 


मास्कचा वापर करा, 


हातात हाँड ग्लाँज वापरा ,


फुल शँरट वापरा ,


वारवार हात धुने,


बाहेरील वातावरणात जाणे टाळा ,


हात रुमालचा वापर करा, 


बाहेरुन आल्यावर कपडे गरम पाण्यात टाका, 


जर जास्त काळ बाहेर असाल तर अगोळ करा.

एका वर्षापूर्वी देशात काळ्या बुरशीचे सुमारे 100 प्रकरणे नोंदली गेली होती, परंतु गेल्या आठवड्यात कर्नाटकात सुमारे 700 प्रकरणे नोंदली गेली.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu