सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 26 मे 2021 (Morning - Brief Events, 26 May 2021)
*सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 26 मे 2021*
Morning - Brief Events, 26 May 2021
*-----------------------------------*
▪️ ग्रामीण भागातील कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ देण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातील निधी आरोग्य सुविधांवर खर्च करण्यास मंजूरी, अजित पवारांचा निर्णय
▪️ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या समोरील अडचणींमध्ये आणखी वाढ, मुंबईतून 100 कोटी वसुली करण्याचा आरोप
▪️ आज वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण होणार, हे ग्रहण वृश्चिक राशी आणि अनुराधा नक्षत्राला लागणार
*💉 _महाराष्ट्रात 3,14,368 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 52,18,768 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 90,349 रुग्णांचा मृत्यू_*
----------------------------------------------------------
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या वडिलांवर हल्ला झाला, कसा ते पहा.👇🏻
marathanews92
---------------------------------------------------------------
▪️ मराठा आरक्षणाची विनायक मेटेंनी मुख्यमंत्री आणि अशोक चव्हाणांविरोधात औरंगाबाद खंडपीठात दाखल केली याचिका
▪️ महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक आयपीएस सुबोध कुमार जयस्वाल यांची सीबीआयच्या (CBI) संचालकपदी नियूक्ती
▪️ PSI स्पर्धा परीक्षेच्या शारिरीक चाचणीसंदर्भातील नियमांमध्ये लोकसेवा आयोगाने केले बदल
▪️ खून आणि दरोड्यातील 2 कैदी करोना सेंटरमधून पळाले; अखेर 10 दिवसानंतर पोलिसांना आलं यश
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*📱जॉईन टेलिग्राम चँनेल*
0 टिप्पण्या