सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 06 मे 2021 (Morning - Brief Events, 06 May 2021 🗞️ *News मराठा | Bulletin)

 🎯 *सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 06 मे 2021*

   Morning - Brief Events, 06 May 2021

🗞️ *News मराठा | Bulletin*


▪️ मराठा आरक्षणाचा निर्णय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी ताबडतोब घ्यावा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची हात जोडून विनंती


▪️ पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने महाराष्ट्राला प्रत्येक महिन्याला कोविशिल्ड लसीच्या दीड कोटी डोस देणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय


▪️ राज्य सरकार मराठा समाजाला न्याय देणार, संयम बाळगा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


*💉 _राज्यात दिवभरात  57 हजार 640 नवे कोरोनाबाधित, तर  57 हजार 6 रुग्ण कोरोनामुक्त, 920 रुग्णांचा मृत्यू_*


▪️ शालेय शुल्काची माहिती सादर करण्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे आदेश; पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शुल्काची माहिती शाळांना द्यावी लागणार


▪️ देशभरात जवळपास 581 पीएसए ऑक्सिजन प्लांट उभारले जाणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती


▪️ रेमडेसिवीर इंजेक्‍शन प्रकरणात खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यास उच्च नकार


▪️ अनेक हिंदी आणि भोजपुरी चित्रपटांत काम करणारया ज्येष्ठ अभिनेत्री श्रीप्रदा यांचे कोरोनामुळे निधन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu