सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 01 मे 2021(Morning - Brief Events, 01 May 2021)

  *सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 01 मे 2021*

 Morning - Brief Events, 01 May 2021

       🗞️ *News मराठा | Bulletin*





▪️ गुजरातमधील कोव्हिड केअर सेंटरला भीषण आग, 12 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी


▪️ लसीकरणाचा नवा टप्पा आजपासून; 18 वर्षांवरील सर्वांना आज लसीकरण होणार सुरु; लसीकरण केंद्रांवर गर्दी न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन


▪️ डीजीसीएने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी वाढवली; आता ३१ मे पर्यंत परदेशात जाण्यास मनाई


*💉 _महाराष्ट्रात काल 62,919 नवीन कोरोना रुग्ण, तर 69710 रुग्ण कोरोनामुक्त,  828 कोरोना बाधितांचा मृत्यू_*


▪️ अपूरया साठ्यामुळे महाराष्ट्र शासन खासगी रुग्णालयांकडून परत घेणार कोविड-19 लस; राजेश टोपे यांची माहिती


▪️ महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 799 पोलिसांना पोलीस महासंचालक पदक; गुणवत्तापूर्ण सेवा, उल्लेखनीय कामगिरीची दखल


▪️ राज्यातील पहिल्या बॅचच्या महिला एसटी कंडक्टर सुनंदा अशोक कुंभार यांचा कोरोनाने मृत्यू


▪️ RCB Vs PBKS : ख्रिस गेलची आक्रमक खेळी, पंजाबचा बंगळुरुवर 34 धावांनी विजय, पंजाबने स्पर्धेतील आव्हान टिकवले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu