केरळमध्ये बेपत्ता झालेल्या लहान मुलाची रहस्यमय कथा
केरळ मध्ये हरवलेल्या मुलावर असनार आहे हा नवीन हिदी movie लवकरच तुमच्या भेटीला येनार आहे. या movie चे नाव ' बॅकवॉटर्स ' असे आहे, यात लहान मुलाची तस्करी कशी करतात हे आणि मुलगा कसा हरवतो हे दाखवनार आहेत. Directing अभिनव ठाकुर यानी केले आहे, हा movie वर्षाच्या अखेरीस केरळमधील अलाप्पूझा येथे शुटीग करण्यात येणार आहे.
अंकित चंदिरामणि यांचे 'सनशाईन स्टुडिओज’ movie क्षेत्रात कायमच आघाडीवर राहिले.Bollywood मधील सुप्रसिद्ध चित्रपटांचे Distributor म्हणून आणि तब्ब्ल ७०हुन अधिक मराठी चित्रपटांचे Distributor आणि Presenters म्हणून त्यांनी सिनेसृष्टीत आपले नाव कमावले. आता नव्याने सनशाईन स्टुडिओ ‘बॅकवॉटर्स’ movie ची निर्मिती करणार आहे.
‘सनशाईन स्टुडिओ’ ही Distributor कंपनी पहिल्यांदाच निर्मितीक्षेत्राकडे तिची पाऊले उचलत आहे. बऱ्याच नावाजलेल्या हिंदी चित्रपटांचे Distributor म्हणून आणि मराठी movie Distributor आणि Presenters म्हणून उत्तम कामगिरी केली. तब्बल ३०० हुन अधिक चित्रपटांचा अनुभव गाठीशी बाळगून ही कंपनी नव्याने निर्मिती क्षेत्राकडे वळली आहे. एक Distributor म्हणून कायमच ही कंपनी सिनेसृष्टीत अग्रस्थानी होती. Bollywood आणि मराठीच नव्हे तर हॉलिवूड चित्रपटाचे Distribution करून या कंपनीने चित्रपटसृष्टीत स्वतःचा दरारा निर्माण केला. अर्थात या सर्व यशामागे कंपनीची मेहनत कामी आले यात शंकाच नाही.
२००५ सालात केरळसारख्या देवांची भूमी मानल्या जाणाऱ्या शहरातून हरवलेल्या Rahul Raju या 7 वर्षीय लहान मुलाचा शोध अजूनही लागलेला नाही, आज Rahul कुठे आहे हा प्रश्न आजही त्याच्या पालकांना सतावत आहे. Rahul प्रमाणे आजही कित्येक मुले बेपत्ता झाली असतील आणि त्यांचा शोध कशाप्रकारे घेतला जाईल यावर आधारित movie करणे म्हणजे एक टास्कच आहे. मात्र अशा जिवंत घटना लोकांसमोर येणे ही आवश्यक आहे. या सीरिजमध्ये दिल्ली थिएटर अभिनेता Sartaj Khare हा CBI अधिकाऱ्याच्या भूमिकेत महत्वाची भूमिका साकरणार आहे. तर युकेची मॉडेल Nita parani ही एकाच वेळी अनेक तथ्यांच्या शोधात असणाऱ्या journalist च्या भूमिकेत दिसणार आहे.
0 टिप्पण्या