महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती (Decision to increase lockdown once again in Maharashtra, informed Health Minister Rajesh Tope)

 महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती 


Rajesh Tope


 लॉकडाऊन कायम राहणार असला तरी त्यात काही नियम  देण्यात येणार आहे. सगळ लॉकडाऊन उठवला जाणार नाही, अस सांगितल राजेश टोपे यांनी .

हे पण वाचा -  महाराष्ट्रात Lockdown कायम रहाणार का , कोणते जिल्हे रेड झोनमध्ये हे पहा

महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत कोरोनाच्या स्थितीची तपासनी करन्यात आली. तसेच राज्यात सुरु असलेला लॉकडाऊन आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला ही माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लॉकडाऊन कायम राहणार असला तरी त्यात काही नियम देण्यात येणार आहे. सरव  लॉकडाऊन उठवला जाणार नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu