![]() |
| PPF kit |
What are the diseases caused by wearing pPE kit?
PPE किट घालुन कोण कोणते आजार झाले आहेत?
१)- शरीरात पाण्याची कमतरता वाटने.
२)- जास्त प्रमाणात घाम येने.
३)- खाज सुटणे.
४)- अचानक चक्कर येणे
५)- त्वचा रोग होणे.
६)- लघवी जवळील भागास जळजळ होणे.
७)- कार्यशमता कमी होणे.
८)- मुळव्याद आणि भगंदर याचा ञास होणे.
९)- वारवार घसरुन पडणे.
१०)- ऐकण्यास कमी येणे.
Copyright (c) 2020 marathanews All Right Reseved
0 टिप्पण्या