सकाळच्या - ठळक बातम्या , 19 एप्रिल 2021 (Morning - News Headlines, 19 April 2021)

 🎯 *सकाळच्या - ठळक बातम्या , 19 एप्रिल 2021*


🗞️ *News मराठा  | Bulletin*




▪️ इतर 6 राज्यातून महाराष्ट्रात येताना कोरोना चाचणी बंधनकारक, केरळ, गुजरात चा समावेश; राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय


▪️ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे पंतप्रधान मोदींना पत्र; कोरोना लसीचे 5.4 कोटी डोस पाठवण्याची केली मागणी


▪️ सध्या देशात लाॅकडाऊन लागू करण्याचा विचार नाही - केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे स्पष्टीकरण; तर महामारीवर आपण नक्की विजय मिळवू असा विश्वास


💉 *_महाराष्ट्रात 6,70,388 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 31,06,828 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 60,473 रुग्णांचा मृत्यू_*


▪️ दोन दिवसात रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णांना मिळाले नाही, तर कोरोनाग्रस्तांसह मातोश्रीवर ठाण मांडणार, आ. सदाभाऊ खोत यांचा इशारा 


▪️ अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपाची सीबीआयकडून प्राथमिक चौकशी जवळपास पूर्ण; अहवाल मंगळवारी उच्च न्यायालयात सादर करण्याची शक्यता 


▪️ राज्यात येत्या दोन दिवसात रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध होईल, प्रशासनास सहकार्य करा, सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडेंचं आवाहन


देशात आणि राज्यात कोरोनाचं संकट आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी सर्व संस्थांनी पुढे येण्याची गरज; शरद पवारांचे आवाहन


▪️ सलामीवीर फलंदाज शिखर धवन अर्धशतकी खेळीमुळे दिल्लीचा पंजाबवर 6 गडी राखून विजय, दिल्लीने मिळवला हंगामातील दुसरा विजय




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu