*सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 18 एप्रिल 2021*
🗞️ *Maratha | Bulletin*
▪️ कोरोना लाटेचा धोका, उद्योगांनी आत्तापासूनच कोविड सुसंगत कार्यप्रणाली तयार करावी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आवाहन
▪️ चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना दिलासा, झारखंड उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
▪️ वीकेंड लॉकडाउनला पुणेकरांनी दिला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद; शनिवारी दुपारी पुणे - चिंचवड शहरासह उपनगरांत शुकशुकाट
▪️ अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात काल भूकंपाचा सौम्य धक्का; हा धक्का ३ रिश्टर स्केलवर झाल्याची नोंद
💉 *_महाराष्ट्रात 6,47,933 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 30,61,174 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 59,970 रुग्णांचा मृत्यू_*
▪️ अहमदनगरमध्ये काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी नागरिकांनी 14 दिवस कडक 'जनता कर्फ्यू' पाळावा; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन
▪️ देशात कोरोना रुग्ण वाढीत नाशिक जिल्हा अव्वलस्थानी; तर जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत वाढ
▪️ पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत 5 वाजेपर्यंत 57.81 टक्के मतदानाची नोंद; या निवडणुकीसाठी 19 उमेदवार होते निवडणूक रिंगणात
▪️ स्थिती पाहून निर्बंध कालावधी वाढवणार : आरोग्य मंत्री राजेश टोपे; केंद्राकडे दोन हजार टन प्राणवायू पुरवठ्याची मागणी
▪️IPL 2021 : मुंबईच्या गोलंदाजांची चमकदार कामगिरी; हैदराबादवर 13 धावांनी केली मात; हैदराबादच्या पराभवाची हॅट्ट्रिक
🎯 *_हि माहिती नक्की शेअर करा..!_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🤳 _*फक्त एका क्लिक मध्ये रहा अपडेट*
Copyright (c) 2020 marathanews All Right Reseved
0 टिप्पण्या