CM Thackeray Meets PM Modi : पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात वैयक्तिक भेट होणार? (cM Thackeray Meets PM Modi: Will there be a personal meeting between Prime Minister Modi and Chief Minister Thackeray?)

 CM Thackeray Meets PM Modi : पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात वैयक्तिक भेट होणार?


cM Thackeray Meets PM Modi: Will there be a personal meeting between Prime Minister Modi and Chief Minister Thackeray?


CM Thackeray Meets PM Modi : मराठा आरक्षण प्रश्नी शिष्टमंडळाच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून पंतप्रधान मोदी यांची वैयक्तिक भेट घेण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील सूत्रांनी ही माहिती दिली. दह मिनिटांची ही भेट असू शकते.


नवी दिल्ली : आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट घेणार आहेत. अशातच या अधिकृत भेटीनंतर उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मोदींची वैयक्तिक भेट घेऊ शकतात, अशी माहिती शिवसेनेच्या सुत्रांकडून एबीपी माझाला मिळाली आहे.



शिवसेनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या वैयक्तिक भेटीची इच्छा पंतप्रधान कार्यालयाकडे व्यक्त केली होती. मराठा आरक्षण आणि राज्यातील इतर प्रश्नांबाबात राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री आणि शिष्ठमंडळासोबतच्या मोदींची भेट पार पडल्यानंतर दहा मिनिटांची वैयक्तिक भेट असावी, अशा आग्रह मुख्यमंत्र्याचा आहे.




हे पण वाचा - 👇

पाकिस्तान रेल्वे अपघात: सिंधमध्ये प्रवासी गाड्यांच्या धडकेत 51 ठार; सैन्य बोलावले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu