राज्यात अनलॉकची नियमावली जाहीर; तुमचा जिल्हा कधी होणार अनलॉक, वाचा सविस्तर माहीती .(State unlock regulations announced; When will your district be unlocked, read detailed information.)

 राज्यात अनलॉकची नियमावली जाहीर; तुमचा जिल्हा कधी होणार अनलॉक, वाचा सविस्तर माहीती .


State unlock regulations announced; When will your district be unlocked, read detailed information.


महाराष्ट्र : महाराष्ट्र राज्यातील अनलॉकबाबत सरकारकडून  आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी 7 जूनपासून राज्यात अनलॉकची करण्यात येईल, असं या जीआर (GR) मध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. नविन कोरोना संख्येत आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धतेनूसार आता निर्बंध हटवण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण 5 टप्पे निश्चित करण्यात आलेत. त्यानुसार त्या त्या जिल्ह्यांमध्ये अनलॉक होईल. 


हे पण वाचा - 👇

सोमवारपासून लॉकडाउनवरील बंदी उठवणार महाराष्ट्र: तुम्हाला माहिती असण्याची गरज आहे.


तुमचा जिल्हा कोणता आहे, ते पहा.



हे आहेत 1 टप्यातील जिल्हे :-

01) अहमदनगर
02) भंडारा
03) बुलढाणा
04) चंद्रपूर
05) धुळे
06) गोंदिया
07) जळगाव
08) जालना
09) लातूर
10) नागपूर
11) नांदेड
12) ठाणे
13) वर्धा



हे आहेत 2 टप्यातील जिल्हे :-
01)औरंगाबाद
02) गडचिरोली
03) हिंगोली
04) मुंबई शहर
05) मुंबई उपनगर
06) नंदूरबार
07) नाशिक
08) उस्मानाबाद
09) पालघर
10) परभणी

हे आहेत 3 टप्यातील जिल्हे :-
01) अकोला
02) अमरावती
03)बीड
04)पुणे
05) वाशिम
06) यवतमाळ

हे आहेत 4 टप्यातील जिल्हे :-
01) रायगड
02) रत्नागिरी
03) सांगली
04) सिंधुदुर्ग


हे आहेत 5 टप्यातील जिल्हे :-
01) कोल्हापूर 


वरील दिलेल्या टप्यानुसार, राज्यात त्या जिल्हे अनलॉक केले जातील.
सरकारच्या जीआरनुसार पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात जे जिल्हे येणार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात सुटका मिळणार आहे. तसंच दर आठवड्याला कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन हे जिल्हे बदलणार आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu