*सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 4 जून 2021*
Morning - Brief Events, 4 June 2021
🗞️ *News Maratha | Bulletin*
▪️राज्यातील विविध उद्योग, आस्थापनांमध्ये 1 लाख युवकांना ॲप्रेंटीसशीपची संधी उपलब्ध करू देणार, नवाब मलिक यांची माहिती

▪️Reliance उद्योगसमूहाचे महत्वपूर्ण पाऊल! कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना 5 वर्षे पगार देणार
▪️मॉडर्ना-फायझरसारखी दया आमच्यावरही सरकारने करावी- अदर पूनावाला
💉 _महाराष्ट्रात काल 15,229 नविन कोरोना रुग्ण; तर 25,617 रुग्ण करोनामुक्त, 643 रुग्णांचा मृत्यू_*
▪️CBSC च्या शिक्षण मंत्रालयाच्या व्हर्च्यूअल सेशनमध्ये पंतप्रधानांची सरप्राईज एन्ट्री; थेट विद्यार्थी,पालकांशी साधला संवाद
▪️बायोलॉजिकल-ई कंपनीकडून सरकार खरेदी करणार 30 कोटी कोरोना लस
▪️अबकी बार करोडो बेरोजगार, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल
▪️स्मार्टफोन निर्माता कंपनी पोको लवकरच आपला नवा स्मार्टफोन Poco M3 Pro 5G भारतात लाँच करणार, कंपनीने ट्विटरद्वारे दिली माहिती
0 टिप्पण्या