▪️सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द, मोदी सरकारचा मोठा निर्णय
▪️ सीरम इन्स्टिटय़ूट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांना सुरक्षा देण्याचा विचार करा; उच्च न्यायालयाची राज्य सरकारला आदेश
▪️केंद्रीय कृषि मंत्रालयाचा निर्णय; देशातील शेतकऱ्यांना मिळणार यूनिक किसान आयडी क्रमांक
▪️ इन्कम टॅक्स विभागाची अधिकृत साईट 1 जून ते 6 जून दरम्यान बंद राहणार; करदात्यांना या कालावधीत इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यास अडचणी
▪️ अहमदनगरमध्ये लसीकरण आजही बंद; लस उपलब्ध हाेताच लसीकरण सुरू केले जाईल; महापालिका आयुक्त शंकर गाेरे यांची माहिती
▪️ कृषी सेवा केंद्रांना राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे सायंकाळी सात वाजेपर्यंत वाढीव वेळ द्यावा; खासदार सुजय विखे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी.
▪️ अहमदनगर जिल्ह्यात मंगळवारी 1963 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज; तर 1152 रुग्णांची नवी भर, जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.95 टाक्यांवर
▪️ मुंबई संघाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू अमोल मुझुमदार याची मुंबई क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदी निवड; मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून मंगळवारी घोषणा
0 टिप्पण्या