▪️ 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना कोरोना लस देताना वय, सहव्याधीनुसार टप्पे करणार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
▪️ मोदी फक्त 'मन की बात' करतात 'काम की बात' नाही, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा टोला; कोरोनाकाळात केंद्र सरकारकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याबद्दल ट्विट करत सोरेन यांनी नाराजी व्यक्त!!
▪️ गोव्यात 9 मे ते 23 मे या कालावधीसाठी राज्यव्यापी कर्फ्यूची घोषणा; गोव्यात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा मोठा निर्णय.
*💉 _राज्यात काल 54 हजार 22 नविन करोनाबाधित रुग्ण, तर 37 हजार 386 रूग्ण करोनामुक्त, 898 रूग्णांचा मृत्यू_*
▪️ मानवी वसाहतीचे स्वप्न पाहणार्या एलन मस्क यांना त्यादृष्टीने सक्षम रॉकेट बनवण्यात यश; ‘स्पेस एक्स’च्या स्टारशिप रॉकेटची चाचणी पाचव्या प्रयत्नात पूर्णपणे यशस्वी
▪️ ब्रिटनला जाणाऱ्या 50 लाख लसी भारतातच वापणार!!; देशात तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणासाठी लसींचा तुटवडा लक्षात घेऊन केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय!!
▪️ तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना; कोरोना विरुद्ध लढण्यासाठी राज्य सरकारने आखला खास प्लॅन; राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तयार करणार.
▪️ महाराष्ट्रातील सोलापूर, अमरावतीनंतर आता वाशिम आणि अकोल्यातही कडक लॉकडाउन; कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून निर्णय.
0 टिप्पण्या