सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 23 मे 2021 (Morning - Brief Events, 23 May 2021)

 *सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 23 मे 2021*

  Morning - Brief Events, 23 May 2021

         🗞️ * News मराठा | Bulletin*

मराठा न्युज आता टेलिग्रामवर आहे. आमच्या चॅनेलमध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा,  (@marathanews92) आणि न्युज, कोरोना, क्रिडा, मंनोरजन न्युज , ब्लँक फगल , जाँब ,असे अनेक न्युज करा .


▪️ चीनला शुक्रवारी रात्री भूकंपाचे एकापाठोपाठ एक हादरे; घडलेल्या दुर्घटनांत 3 जणांचा मृत्यु, तर 27 जण जखमी!!


▪️कोरोनानंतर काळ्या बुरशीने वाढवल्या चिंता, देशात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये वाढ




▪️ अॅट्रॉसिटी अंतर्गत माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना 24 मेपर्यंत अटक करू;  मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश


*💉 __महाराष्ट्रात काल 26,133 नवीन कोरोना रुग्ण; तर 40,294 रुग्ण कोरोनामुक्त, 682 रुग्णांचा मृत्यू_*


▪️ देशातील सर्व महाविद्यालयांमध्ये 40 टक्के अभ्यासक्रम ऑनलाईन, तर 60 टक्के अभ्यासक्रम ऑफलाईन करावे; यूजीसी नेमलेल्या तज्ञांच्या समितीने सल्ला!!


▪️तोक्ते चक्रीवादळात कोकणंच नुकसान, कुठलंही सरकार 100 टक्के मदत करू शकत नाही : मंत्री विजय वडेट्टीवार


▪️ आम्ही नियम पाळतो, मात्र कडक निर्बंध उठवून बाजारपेठा उघडण्याची अनुमती द्यावी; व्यापारी संघटनांचे राज्य सरकारला आवाहन


▪️ Indian Variant हा शब्द वापरलेला सर्व कंटेन्ट सोशल मीडियावरुन काढून टाका, सरकारचे सोशल मीडिया कंपन्यांना आदेश

 घरी रहा सुरक्षित रहा,मास्कचा वापर करा .

                    मराठा news

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu