सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 22 मे 2021 (Morning - Brief Events, 22 May 2021)

  *सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 22 मे 2021*

   Morning - Brief Events, 22 May 2021

🗞️ *News मराठा  | Bulletin*


*-----------------------------------* 


▪️ काळजी करू नका, दोन दिवसांत मदतीचा निर्णय घेतला जाईल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे




▪️ एयर इंडियाच्या डेटा सेंटरवर सायबर हल्ला, 45 लाख प्रवाशांचा डेटा चेरीला


▪️ दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात 2 दिवसात निर्णय घेणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले स्पष्ट


*💉 _राज्यात काल 29,644 नवीन करोनाबाधित रुग्ण; तर 44,493 रूग्ण करोनामुक्त, 555 रूग्णांचा मृत्यू_*


▪️ 'टूलकिट' वाद अखेर पेटलाच; भाजपला ट्विटरचा मोठा झटका, पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रांच्या ट्विटवर कारवाई


▪️ गोरगरीबांचा आधार ठरलेली शिवभोजन थाळी आता 14 जूनपर्यंत मोफत मिळणार - छगन भुजबळ


▪️ राष्ट्रवादी कडून 40 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, तर कॉंग्रेसच्या 111 ऍम्ब्युलन्स, तर 61 लाख मास्कचे वाटप करणार चे कोरोनाविरोधी लढाईला बळ


▪️ माजी केंद्रीय मंत्री व शेतकरी नेते बाबागौडा पाटील यांचे दीर्घ आजाराने निधन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu