▪️ नवी मुंबईत सिडको 10 एकरावर उभारणार सुसज्ज रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज
▪️ तौते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सज्ज राहून मनुष्यबळ, साधनसामुग्री तयार ठेवा; मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना
▪️ महाराष्ट्राचे शेजारी राज्य कोरोनाने हैराण, गोव्यात परिस्थिती नाजूक; चार दिवसात 74 जणांना गमवावा लागला जीव
*💉 _महाराष्ट्रात काल 39,923 नव्या कोरोना रुग्णांची नोंद ; तर 53,249 रुग्ण कोरोनामुक्त, 695 रुग्णांचा मृत्यू_*
▪️ छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार सर्वांनी अंगीकृत करावे - नाना पाटील यांचे भुसावळ येथे वक्तव्य.
▪️ शिक्षक पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत आंतरजिल्हा बदल्या विनाअट करण्यासाठी विचार करण्यात यावा, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यांकडे आमदार नीलेश लंके यांची मागणी
▪️ नाशिकच्या ग्रामीण भागात म्युकरमायकोसिस आजाराचा शिरकाव, येवल्यात 4 तर लासलगावला 6 रुग्ण.
▪️ विकेटकिपर वृद्धिमान सहाचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह, भारतीय संघाच्या अडचणीत भर
0 टिप्पण्या