▪️ बंगालमधील राजकीय हिंसेत 16 जणांचा मृत्यू; मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाखांची मदत देण्याची ममता बॅनर्जींची घोषणा
▪️ भारतीय कुस्तीपटू सत्यव्रत कादियन आणि सुमित मलिक यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करत ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या आशा कायम ठेवल्या
▪️ लहान मुलांच्या जगातील पहिल्या व्हॅक्सिनला कॅनडात मंजुरी; अमेरिकेत फायझरच्या व्हॅक्सिनवर पुढील आठवड्यात येणार निर्णय
*💉 _महाराष्ट्रात 6,39,075 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 42,27,940 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 73,515 रुग्णांचा मृत्यू_*
▪️ मराठा आरक्षणाचा दरवाजा अद्यापही खुला; समाजाने चिथावणीला बळी पडू नये : राज्यचे मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण
▪️ निवृत्ती महाराज देशमुख यांच्या अडचणी वाढणार; वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीची उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका
▪️ बीडमध्ये कर्तव्यावर चाललेल्या एका डॉक्टरला पोलिसांची मारहाण; सदरील घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांनी केले कामबंद आंदोलन
▪️ आरोग्य विभागाच्या 100 टक्के पदभरतीला मान्यता; 16 हजार पदे तातडीने भरणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे
▪️ प्रसिद्ध रिॲलिटी शो पैकी एक असलेल्या 'कौन बनेगा करोडपतीचे' 13 वे पर्व लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
0 टिप्पण्या