*सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 02 मे 2021*
Morning - Brief Events, 02 May 2021
🗞️ *News मराठा | Bulletin*
*-----------------------------------*
▪️ पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकांसाठी आज मतमोजणी, कोण मारणार बाजी ?
▪️ कोविशिल्ड या कोरोनावरील लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावाला यांना धमक्यांचे फोन
▪️ कोरोनाच्या सावटाखाली 5 विधानसभांसाठी आज मतमोजणी, महाराष्ट्राचे लक्ष पंढरपूरकडे
*💉 _महाराष्ट्रात काल 63,982 नवीन कोरोना रुग्ण, तर 61,326 रुग्ण कोरोनामुक्त, 802 कोरोना बाधितांचा मृत्यू_*
▪️ कोरोना चा संसर्ग तोडण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने सात दिवसाचा कडक लॉक डाऊन जाहीर
▪️ विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल; 5 आरोपी फरार
▪️ अजिंक्य रहाणेने खास महाराष्ट्राला मदतीचा हात देताना ऑक्सिजनची होणारी टंचाई कमी करण्याचा प्रयत्न, 30 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्सची मदत
▪️ MI vs CSK : दिल्लीत घोंगावलं पोलार्ड नावाचं वादळ, ठोकले हंगामातील सर्वात जलद अर्धशतक; मुंबईची चेन्नईवर 4 विकेट्सने मात!
Copyright (c) 2020 marathanews All Right Reseved
0 टिप्पण्या