सकाळच्या - न्युज हेडलाइंस ,22 एप्रिल 2021 ( Morning News Headlines, April 22, 2021)
सकाळच्या - न्युज हेडलाइंस ,22 एप्रिल 2021
🗞️ *News मराठा | Bulletin*
▪️ कोरोनाचा डबल म्युटेंट व्हेरिएंटही नष्ट करण्याची क्षमता कोविशिल्ड मध्ये, तर कोव्हॅक्सिन दोन्ही लसी जबरदस्त प्रभावी, सिरम इन्स्टिटय़ूटने केला दावा
▪️ भाजपचा राज्यात लॉकडाऊन करण्यास विरोध नाही, लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करू, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
▪️ कोरोना संसर्ग तोडण्यासाठी अखेर ब्रेक द चेन म्हणत राज्यात लॉकडाऊनचा निर्णय, राज्यातील जिल्हा अंतर्गत वाहतूक बंद करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
*💉 _महाराष्ट्रात 6,95,747 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 32,68,449 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 61,911 रुग्णांचा मृत्यू_*
▪️ नाशिक ऑक्सिजन गळतीत मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये,तर नाशिक महापालिकेकडूनही प्रत्येकी 5 लाखांची मदत, पालकमंत्री छगन भुजबळ यांची माहिती
▪️ राज्यातील सर्व जिल्ह्यात ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप समान व्हावे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मत
▪️ सर्वसामान्यांना मुंबई लोकल प्रवास बंद, बसमध्येही केवळ 50 टक्केच प्रवाशांना परवानगी; राज्य सरकारचा निर्णय
▪️ IPL 2021 : ऋतुराज आणि डुप्लेसी यांची शानदार फलंदाजी, चेन्नई सुपर किंग्जचा कोलकाता नाइट रायडर्सवर 18 धावांनी विजय
0 टिप्पण्या