आज दिवसभरातील ठळक घडामोडी (Highlights of the day today)
🎯 आज दिवसभरातील ठळक घडामोडी
🗞️ News मराठा | Bulletin
▪️ महाराष्ट्र राज्यात लाॅकडाऊन लागणार असून, लाॅकडाऊन काळात जिल्हा बंदीसाठी राज्यातील गृहखाते सक्षम गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती
▪️ राज्य सरकारने राजकारण बंद करून केंद्राला सहकार्य करावे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
▪️ पुण्यात गेल्या चोवीस तासांत 5 हजार 138 नवीन रुग्ण, तर तब्बल 6 हजार 802 रुग्ण करोनामुक्त; 75 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
▪️ पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवहानानंतर टाटा ग्रुपने मोठ्या आकाराचे 24 ऑक्सिजन वाहक सिलेंडर्स आयात करण्याचा घेतला निर्णय
▪️ राज्यातील सर्व रुग्णालयांतील ऑक्सिजन पुरवठा, सुरक्षितता सुनिश्चित करा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश
▪️ कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन गरजेचा; यावर मंत्रिमंडळाचं एकमत असल्याचा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा दावा
▪️ माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिसांकडून अटक. कुख्यात गुन्हेगार गजानन मारणे याच्या रॅली प्रकरणी केली कार्यवाही
▪️ नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती, या ऑक्सिजन गळतीच्या घटनेत 22 जणांचा मृत्यू
▪️ IPL 2021: हैदराबादचा पहिला विजय; पंजाबला 9 विकेट्सनी हरवलं; तर मुंबईच्या वानखेडेवर रंगणार चेन्नई विरुद्ध कोलकात्याचा मुकाबला
0 टिप्पण्या