▪️ दिल्लीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाल्यास मृताच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपये; कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना वयाच्या 25 वर्षांपर्यंत त्यांच्या शिक्षणाचा खर्चही केजरीवाल सरकार उचलणार
▪️ देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण 2-3 महिन्यांमध्ये पूर्ण होणे अशक्य 'सीरम इन्स्टिटय़ूट'चे सीईओ अदर पुनावाला यांचे वक्तव्य
काँग्रेसच्या टिकेवर भाजपचा पलटवार; कोरोनावरून पंतप्रधान मोदींची बदनामी करण्याचा प्रयत्न : भाजप प्रवक्ते संबित पात्रा
➖➖➖➖➖➖➖
💼 MCGM Recruitment 2021:185 पॅरामेडिकल पदासाठी भरती, 28 मे पर्यंत अर्ज करा.
▪️ महाराष्ट्रात साडेसहा हजार गावांना चक्रीवादळाचा फटका; पाच राज्यांत 23 बळी, कोकणात 1 हजार कोटींचे नुकसान
*💉 _महाराष्ट्रात काल 28,438 नविन रुग्ण, तर 52,898 रुग्ण कोरोनामुक्त, 679 रुग्णांचा मृत्यू_*
▪️ वेदा कृष्णामुर्तीनंतर आणखी एका महिला क्रिकेटरवर दु:खाचा डोंगर; भारतीय महिला संघाची महिला क्रिकेटर प्रिया पुनिया हिच्या आईचं कोरोनाने निधन
▪️ राज्यात 'ताउक्ते' चक्रीवादळाच्या तडाख्यात मोठ्या प्रमाणात नुकसान; मदत पोहोचविण्याच्या संदर्भात येत्या दोन दिवसात मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय; मंत्री विजय वडेट्टीवार
▪️ विजय माल्या याला लंडन कोर्टाचा दणका, भारतीय बँका मद्यसम्राटाकडून पैसे वसुल करण्यापासून काहीच पावले दूर
▪️ अखेर ठरलं, बीसीसीआय 29 मे रोजी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाबद्दल करणार चर्चा
0 टिप्पण्या